महाराष्ट्रासाठी अभिमान आणि समृद्धीचा मार्ग

देशाच्या सर्वांगीण विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाचा ठरतो. महाराष्ट्राच्या आजवरच्या वाटचालीत या सुविधांचा वाटा मोठा आहे. भविष्यात ही विकास प्रक्रिया गतिमान होण्यासाठी शासनाने नागपूर आणि मुंबईला जोडणारा ७०१ किलोमिटर लांबीचा ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे.

संकल्पना

राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासोबतच स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचे राहणीमान सुधारावे यासाठी स्थानिक भागांचा अभ्यास करून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या द्रुतगती मार्गाची आखणी केली.

प्रकल्पाचे फायदे

राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासोबतच स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचे राहणीमान सुधारावे यासाठी स्थानिक भागांचा अभ्यास करून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या द्रुतगती मार्गाची आखणी केली.

बांधकाम तपशील

७०१ किलोमिटर लांबीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे बांधकाम सुरू करण्यात आले असून १६ टप्प्यामध्ये हे काम सुरू आहे. ईपीसी पद्धतीने सुरू असलेल्या द्रुतगती मार्गाच्या बांधकामासाठी १६ कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बांधकाम तपशिलाविषयी अधिक माहितीसाठी पुढे वाचा या पर्यायावर क्लिक करा.

कृषी समृद्धी नगर

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गालत १९ नवनगरांची (कृषी समृद्धी केंद्रे) उभारणी केली जाणार आहे.

लेटेस्ट वृत्त

Nagpur-Mumbai Super Communication Expressway Transforming Economic Fortune of Maharashtra

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पात एकूण packages पॅकेजेस यांचा समावेश आहे, त्यापैकी विदर्भात पहिले पॅकेज आणले गेले आहे. पॅकेज 5 मध्ये ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे.

पुढे वाचा »
समृद्धी महामार्गाचे काम वेगवान मार्गावर आहे! - भाग 6

समृद्धी महामार्गचे बांधकाम 16 विभागात सुरू आहे. या विभागाला ‘कन्स्ट्रक्शन पॅकेज’ असे नाव देण्यात आले आहे. कामाचा वेग आणि योग्य कामाचे व्यवस्थापन राखण्यासाठी एकूण 16 बांधकाम पॅकेजेस बनविली जातात, त्यापैकी प्रत्येकी 40 ते 45 कि.मी. अंतरावर आहेत.

पुढे वाचा »

प्रकल्प प्रगती

सतत विचारले जाणारे प्रश्न

बातमी

व्हिडिओ गॅलरी