6 lane Road

प्रकल्प प्रक्रिया

30.11.2015, रोजी झालेल्या पायाभूत सुविधा उपसमितीच्या बैठकीत नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या (समृद्धी महामार्ग) बांधकामाबाबत खालील निर्णय घेण्यात आले.

नागपूर ते मुंबई महामार्ग दरम्यान पृष्ठभागाची रहदारी सुलभ व्हावी या उद्देशाने मा. मुख्यमंत्र्यांनी 31.07.2015 रोजी विधानसभेत नागपूर-मुंबई एक्सप्रेस वे (समृद्धी महामार्ग) तयार करण्याची घोषणा केली.