Route Alignment

cars-traveling-highway

हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा ग्रीनफिल्ड हायवे असून मुंबई ते नागपूर या महानगरांना जोडणारा आहे. समृद्धी महामार्गामुळे 10 जिल्हे, 14 इतर जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांना जोडणारा महामार्ग आहे. ग्रीनफिल्ड महामार्ग 10 जिल्ह्यांना प्रत्यक्ष आणि 14 जिल्ह्यांना अप्रत्यक्षरित्या वरदायी ठरणार आहे.

समृद्धी महामार्गात येणारे जिल्हे

10 Key Districts
  • नागपूर
  • वर्धा
  • अमरावती
  • वाशिम
  • बुलढाणा
  • जालना
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • ठाणे
14 Districts via Feeder Roads
  • Chandrapur
  • Bhandara
  • Gondia
  • Gadchiroli
  • Yavatmal
  • Akola
  • Hingoli
  • Parbhani
  • Nanded
  • Beed
  • Dhule
  • Jalgaon
  • Palghar
  • Raigad
समृद्धी महामार्गामुळे अर्थकारण बदलणारी शहरे
  • कल्याण (उत्तर )
  • शहापूर (दक्षिण )
  • इगतपुरी (दक्षिण )
  • सिन्नर ( दक्षिण )
  • कोपरगाव (दक्षिण )
  • विजापूर ( दक्षिण )
  • South of Vaijapur
  • औरंगाबाद ( उत्तर )
  • शेंद्र ( उत्तर )
  • जालना (उत्तर )
  • सिंदखेड राजा ( उत्तर )
  • मेहकर ( उत्तर )
  • मालेगाव जहांगीर (उत्तर )
  • करंजा (उत्तर )
  • धामणगाव (उत्तर )
  • पुलगाव (उत्तर )
  • वर्धा (उत्तर )
  • सेलू (दक्षिण )
  • बुटीबोरी पावर प्लांट ( पश्चिम )
  • मिहान नागपूर (दक्षिण )
समृद्धीमुळे मिळणार वेगवान वाहतुकीला चालना

हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा मुंबई नागपूर या महानगरांसोबतच राष्ट्रीय वाहतूकीला आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी फायदेशीर ठरणारा द्रुतगती महामार्ग ठऱणार आहे. समृद्धी महामार्गामुळे देशातील सर्वात कंटेनर पोर्ट, आंतरराष्ट्रीय कार्गो हब, इकॉनॉमिक कॉरिडॉर, कोरडी बंदरे, आणि समुद्री बंदराना जोडणार आहे.

दळणवळणाचा बदलणार चेहरामोहरा
  • मल्टी मोडल इंटरनॅशनल कार्गो हब आणि विमानतळ (मिहान )
  • दिल्ली - मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर ( DMIC )
  • वेस्टर्न डे़डिकेटेट फ्रेट कॉरिडॉर (WDFC)
  • Western Dedicated Freight Corridor (WDFC)
  • ईस्टर्न डेडिकेटेट फ्रेट कॉरिडॉर
  • चेन्नई विझाग इकॉनॉमिक कॉरिडॉर