कृषी समृद्धी नगरांची वैशिष्ट्ये

  • १८ कृषी समृद्धी केंद्रे (नवनगरे) विकासित करण्यासाठी राज्य शासनाने ‘नवनगर विकास प्राधिकरणाची (एन.टी.डी.ए)ची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला दिली.
  • Land required for Krishi Samruddhi Kendras will be collected through the land pooling scheme and landowners will be returned 30% of the developed land area of their total acquired land as per the government decision dated 5th July 2016.
  • ही जमीन कोणालाही हस्तांतरित करण्याची किंवा विकण्याची किंवा हीच जमीन व्यवसायासाठी वा व्यापारासाठी वापरण्याची मुभा जमीन मालकाला असेल.
  • दि. ४ जानेवारी २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार जमीनमालकाला पीक नुकसानीची रक्कम (ऍन्युईटी) म्हणून १० वर्षांसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.
  • In the case of dry land, the landowner will be given Rs 30,000 per acre annually. For seasonal rain-fed farming land, a sum of Rs 45,000 per acre will be given each year, whereas Rs. 60,000 will be given for all-season rain-fed farming land per year. 
  • भूधारकांस जो विकसित बिनशेती भूखंड दिला जाईल, अशा भूखंडास १० वर्षांनंतर त्याचे योग्य बाजारमूल्य भूधारकांस प्राप्त होत नसेल, तर त्या भूखंडासाठी आताचा भूमिसंपादन अधिनियम, २०१३ प्रमाणे परिगणित भूसंपादनाचा मोबदला जो देय होईल, त्यावर प्रतिवर्ष ९ टक्के दराने सरळव्याज १० वर्षांसाठी परिगणित करून, त्या रकमेस असा भूखंड शासन/मरारविम महामंडळ/शासनाने प्राधिकृत केलेले प्राधिकरण पुनर्खरेदी करेल.
  • अधिक माहिती या शासन निर्णयाचे अवलोकन करा.